Album Name | Maajhe Jeevan Gaane |
Artist | Various Artists |
Track Name | Hikuni Chedilitaar |
Music | P. L. Deshpande |
Label | Saregama |
Release Year | 1953 |
Duration | 03:06 |
Release Date | 1953-12-31 |
Hikuni Chedilitaar Lyrics
इंद्रायणी काठी,
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो
ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
ज्ञानियांचा राजा,
भोगतो राणिव
ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा राजा
ज्ञानियांचा राजा
भोगतो राणिव
नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, वैष्णव, नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव
मागेपुढे
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो
ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाटे, मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड,
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, अंगणात झाड अंगणात झाड
कैवल्याचे, कैवल्याचे
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो
ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
विठू नामा माय बापा
उजेडी राहिले, उजेडी राहिले,
उजेड होऊन
उजेडी राहिले, उजेड होऊन
उजेडी राहिले, उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई
निवृत्ती, सोपान,
निवृत्ती, सोपान
निवृत्ती, सोपान
मुक्ताबाई
मुक्ताबाई
मुक्ताबाई
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो
ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी